Big Update : मोदी सरकारकडून सर्वांना मिळणार मोफत रेशन योजना काय? अटी शर्ती? जाणून घ्या.
मोठी घोषणा!! मोदी सरकारकडून सर्वांना मिळणार मोफत रेशन योजना काय? अटी शर्ती? जाणून घ्या. Government : मोदी सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत सर्वांना मोफत धान्य योजनेचा कार्यकाळ पुढच्या पाच वर्षांसाठी वाढवला आहे. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसरा दिवाळी या सणाच्या निमित्ताने केली आहे. (Big Update) आता देशभरातील जवळपास 82 कोटी जनतेला पुढचे … Read more