Land Record Update : फक्त 24 तासात तुमची जमीन तुमच्या नावावर करा जमिनीच्या वाटणीसाठी जर तुमचे वडील आई किंवा भाऊ-बहीण तयार नसतील तर…!!

Land Record Update : जर तुमच्या वडिलांनी, आजोबांनी किंवा पणजोबांनी जमीन विकलेली असेल तर फक्त 24 तासांमध्ये ती जमीन तुम्हाला तुमच्या नाववर करता येईल ती सुद्धा कुठल्याच प्रकारचे पैसे न भरता. हे कसं करता येईल याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

तुम्ही आजपर्यंत असं ऐकलेलं असेल की शंभर रुपये मध्ये, दोनशे रुपये मध्ये, हजार रुपयांमध्ये, पाच हजार रुपये मध्ये तुम्ही विकलेली शेती परत मिळवू शकता. (Land Record Update Maharashtra Online) परंतु आता विकलेली शेत जमीन परत मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा शुल्क लागणार नाही. कुठल्याही पैसे न भरता तुम्ही तुमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन 24 तासांमध्ये तुमच्या नावावर परत करता येणार आहे.

Land Record Update Maharashtra Online : अनेकांना आपली वडिलोपार्जित जमीन आपल्या स्वतःच्या नावावर करायची असते. पण हे कसे करावे? त्यांना ठाऊक नसते. जमीन नावावर करण्यासाठी तलाठ्यांना पैसे देण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. जमीन नावावर करण्यासाठी अनेक ठिकाणी अडवणूक केली जाते किंवा आडकाठी आणली जाते. तसेच पैसे मागितले जातात आणि पैसे घेऊन या पद्धतीने या प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. वडिलोपार्जित जमीन जर नावावर करायची असेल तर या तीन प्रकारे आपण करू शकतो. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरने जमिनीचे वाटे पाडणे वडिलोपार्जित जमिनीचे वाटे पाडण्यासाठी, सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाची अथवा दुय्यम निबंधकाच्या कार्यालय जाण्याची गरज लागणार नाही. तुम्ही सगळ्यांच्या सहमतीने तहसीलदाराकडे अर्ज केला तर कुठलेच पैसे न भरता जमिनीचे कायदेशीर वाटे तहसीलदारांकडून करून दिले जातील. ती तहसीलदारांची जबाबदारी आहे. कुटुंबातील जमिनीचे वाटे करण्यासाठी अथवा मरण पावलेल्यांची नावे सातबारा उताऱ्यावर लावण्याची ही सोपी पद्धत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 सर्व वारसदारांची जर सहमती असेल तर जमीनचे वाटे पाडण्यासाठी अथवा वारसदार म्हणून नाव लावण्यासाठी तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज करू शकता.

जमीन ही वडिलोपार्जित असल्यामुळे ती विकण्याचा अधिकार पणजोबां, आजोबा व वडिलांना नक्कीच असतो. परंतु जर वडिलांनी ,आजोबांनी किंवा पणजोबांनी घरातील सर्व सदस्यांचा हिस्सा विकला म्हणजेच भाऊ बहीण आई-वडील यांचा देखील हिस्सा विकून टाकला तर त्या परिस्थितीत तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता.

पणजोबांनी किंवा आजोबांनी जी जमीन घेतलेली होती ती त्यांनी खरंच स्वतःच्या मेहनतीने घेतली होती का?? हा प्रश्न उपस्थित होतो? आणि त्यांनी ज्या प्रकारे व्यवहार केला होता तो कायदेशीर होता? किंवा बेकायदेशीर होता?आणि त्या व्यवहाराला आपण कायद्याच्या चौकटीत राहून आव्हान देऊ शकणार आहोत का? हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे राहील.

1 thought on “Land Record Update : फक्त 24 तासात तुमची जमीन तुमच्या नावावर करा जमिनीच्या वाटणीसाठी जर तुमचे वडील आई किंवा भाऊ-बहीण तयार नसतील तर…!!”

Leave a Reply